|
अनु क्रमांक |
कार्यक्रम |
दिनांक |
|
1. |
अधिसूचनेची तारीख |
२७ जुलै २०२४ |
|
2. |
विद्यार्थ्यांमधून इच्छुकांची नावे/ अर्ज मागवणे |
३ ऑगस्ट २०२४ |
|
3. |
प्राप्त अर्जांची छानणी |
४ ऑगस्ट २०२४ |
|
4. |
अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची संधी |
५ ऑगस्ट २०२४ |
|
5. |
वैध अर्ज जाहिर करणे |
५ ऑगस्ट २०२४ |
|
6. |
करिअर कट्टा संसद सदस्य निवडणुक प्रक्रिया पूर्ण करणे |
६ ऑगस्ट २०२४ |
|
६ |
करिअर संसद गठण निवडणुक प्रक्रिया पूर्ण करणे |
८ ऑगस्ट २०२४ |
|
७ |
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देवून शपथविधी |
१२ ऑगस्ट २०२४ |
करिअर संसद निवडणुकीत विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. महाविद्यालयाच्या या अनोख्या उपक्रमात सहभागी होऊन आपले नेतृत्व कौशल्य, संघटनात्मक क्षमता आणि सामाजिक जबाबदारी या गुणांचा विकास करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. आपण सर्वांनी निवडणूक प्रक्रियेत उत्साहाने सहभागी व्हावे आणि आपले मतदानाचे अधिकार पारदर्शकपणे आणि जबाबदारीने पार पाडावे.
आपल्या सहभागामुळेच करिअर संसद एक यशस्वी उपक्रम ठरेल आणि आपल्या महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी एक मजबूत पायाभरणी निर्माण होईल. या निवडणुकीसाठी आपण आपले नियमित ई-मेल आयडी वापरून ऑनलाईन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे.
सर्व विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन आपले हक्क बजावावेत, सर्वाना महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांच्या हार्दिक शुभेच्छा!
|
अमरावती दि. २६ जुलै २०२४ |
डॉ रेखा मग्गीरवार महाविद्यालय समन्वयक करिअर कट्टा |
डॉ जी व्ही कोरपे प्राचार्य श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती |