Career Counselling Cell


ऑनलाईन वेबिणार: “राजमार्ग -उद्योजकता व प्रशासकीय सेवेचा”

कार्यक्रम वेळ: शनिवार, दिनांक २१ ऑगस्ट, २०२१ @ दुपारी १२.३० ते २.००


Join Live Streaming

भविष्यवेधी सुवर्णसंधी

विद्यार्थी मित्रांनो,

आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या अत्यंत महत्वपूर्ण संधीचे आयोजन करण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष आयोजित खालील कार्यक्रमासाठी आपण आमंत्रित आहात. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंक वरून नोंदणी करणे आवश्यक आहे.

Click Here to Register for Webinar

आपण नोंदणी केल्यानंतर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवश्यक झूम आणि युट्युबचा तपशील प्राप्त होईल.

सर्व विद्यार्थ्यांनी दिनांक २० ऑगस्ट २०२१ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी समन्वयक प्राध्यापकांशी संपर्क साधावा.

::

डॉ दिनेश खेडकर समन्वयक, व्यवसाय मार्गदर्शन व उद्योजकता विकास कक्ष, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती

For Contact: Mobile No - 9423622287, sonudin@gmail.com

Online Webinar